adhitz

Wednesday, June 22, 2016

Thursday, June 16, 2016

Great Bhet

ग्रेट भेट
ग्रेट भेट म्हणजेच एका मोठ्या व्यक्तिची ग्रेट ओळख. माझ्या दृष्टीने जी व्यक्ति माझ्यापेक्षा १/- जास्त कमवते ती व्यक्ती ग्रेट भेट साठी योग्य.
आपल्या दृष्टीने ग्रेट व्यक्ति कोण तर टाटा, बिरला, अंबानी, किंवा अजून असे काही. ह्याव्यक्ती नक्कीच ग्रेट आहेत परंतू त्यापेक्षाही काही व्यक्ती आहेत ज्यांची भेट घेणे आपल्याला शक्य नाही. उदाहरणार्थ ज्यांचा टर्न ओव्हर ५ करोड आहे किंवा दहा करोड ही व्यक्तिसुद्धा आपल्यासाठी ग्रेटच असू शकते कारण त्यांनी त्यांच्या आयुष्यात खूप काही कष्ट केलेत आणि ते आज ह्या स्थराला पोहचलेत. अशाच एका नामांकीत व्यक्तिला भेटण्याची सुवर्णसंधी येत आहे ९/७/२०१६ ला सकाळी ७.३० ते १०.३० ह्या वेळेत. त्याच्याशी थेट संवाद साधायला मिळणार आहे आणि वन टू वन इंटर्व्यू करायला मिळणार आहे.
ह्या कार्यक्रमासाठी १०० लोक, २०० लोक किंवा ५०० लोक बोलवून हा इव्हेंट मोठा करता आला असता परंतू तसे न करता फक्त ५० माणसांचे बुकींग ठेवण्यात आले आहे जेणे करुन वन टू वन मिटींग करणे सहज सोपे जाइल.
आता तूम्ही पण ह्या कार्यक्रमासाठी ५० मधले एक होउ शकता फक्त ३००/- भरा आणि आपली सीट बुक करा.
वेन्यू- Oasis Hall. Thane
अधीक माहीतीसाठी संपर्क
वैभव शेटे
9702837301

ad

PrevNext
April 2025
SuMoTuWeThFrSa
  12345
6789101112
13141516171819
20212223242526
27282930